ग्राहकाभिमुख योजना

ग्रामनाथ वस्तू खरेदी योजना
आपल्या आवडीची आणि गरजेची वस्तू टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वाशिंग मशीन, आर . ओ . वॉटर फिल्टर, एसी इत्यादी मासिक किस्तीवर , बाजार भावात खरेदी करा. कर्ज १०० % मंजूर.

पेंशन योजना
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तरुणपणातच पैसे गुंतवण्याची प्रक्रिया आजच करणे गरजेचे आहे. एक लाख रुपये किंवा त्याच्या पटीत रक्कम भरा मूळ रक्कम कायम ठेवून दरमहा रू. ८०० / – पेन्शन मिळवा.

लखपती योजना
महागाई/ राहणीमानाचा खर्च वाढतो आहे. औषधांचा खर्च परवडण्यापलीकडे गेला आहे. त्यासाठी दरमहा १०००/ – रुपये महिना याप्रमाणे ७८ महिने भरा आणि ७९ व्या महिन्यात एक लाख रुपये मिळवा.