लखपती योजना महागाई/ राहणीमानाचा खर्च वाढतो आहे. औषधांचा खर्च परवडण्यापलीकडे गेला आहे. त्यासाठी दरमहा १०००/ – रुपये महिना याप्रमाणे ७८ महिने भरा आणि ७९ व्या महिन्यात एक लाख रुपये मिळवा.